स्वातंत्र्य दिन बॅनर एडिटिंग ट्यूटोरियल इन फोटोशॉप | १५ ऑगस्ट बॅनर एडिटिंग २०२३ | independence day banner editing

THE PSD STORE
0

 


स्वातंत्र्य दिन बॅनर एडिटिंग ट्यूटोरियल इन फोटोशॉप  | १५ ऑगस्ट बॅनर एडिटिंग २०२३ | Independence day banner editing


नमस्कार  मित्रांनो,

स्वागत आहे तुमचा सुत्रा ग्राफिक्सच्या ऑफिसिअल ब्लॉगिंग वेब पेज वर. 

या पेज वर तुम्हाला फोटोशॉप एडिटिंग बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तशेच या  विडिओ मधील संपूर्ण एडिटिंग मटेरियल या पेज वर खाली दिलेल्या डाउनलोड बटण ने डाउनलोड करू शकता.


फोटोशॉप मध्ये स्वातंत्र्य दिन बॅनर एडिटिंग करण्यासाठी, आपण खालील पद्धतींचा वापर करू शकता:


स्टेप - १) क्रिएट न्यू फाईल

क्लिक File >> New आणि एक New Document तयार करा.
खालील फोटो मध्ये दाखवल्या नुसार.




स्टेप - बॅकग्राऊंड सिलेक्ट करा

File >> Open वर क्लिक करून आपल्या आवडीचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. 
बॅकग्राऊंड असा सिलेक्ट करा जो आपल्या बॅनर च्या टॉपिक सोबत शोभून दिसेल 
बॅकग्राऊंड ला योग्य तो फोटो इफेक्ट व योग्य तो फिल्टर वापरून व्यवस्तीत  दिसेल असा सेट करा. 
( खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे )



स्टेप - ३) टॉपिक आणि टाईतलं 

आपल्या टॉपिक नुसार गरजेचे टेक्स्ट आणि मेन मुद्दा आपल्या बॅनर मध्ये ऍड करा 
स्वतंत्र दिन बॅनर मध्ये भारतीय झेंडा व कॅलिग्राफी टेक्स्ट वापरून योग्य तो वापरला केलेला आहे. तसेच भारतीय घोषणांचा वापर करून बॅनर ची शोभा वाढवली आहे 
 ( खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे )



स्टेप - ४) ग्राफिक्स आणि डिटेल्स 

स्वातंत्र्य दिन बॅनर शोभा वाढविण्यासाठी आपण आणखी काही टॉपिक रिलेटेड ग्राफिक्स ऍड करू शकतो. भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट तारीख व भारतातील काही किल्ले व महान गोष्टींचा वापर करू शकतो. 
( खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे )


स्टेप - ५ ) सेव करा 

तुम्ही बनवलेली क्रिएटिव्ह डिझाईन Save करा. जर तुम्ही डिझाईन Save केली नाही तर तुम्ही केलेली मेहेनत  सर्व फुकट जाईल. File  ला Save करण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर करा.

क्लिक File >> Save



विडिओ ट्युटोरिअल





विडिओ मध्ये वापरलेले संपूर्ण मटेरियल खाली दिलेल्या डाउनलोड बटण वर क्लिक करून डाउनलोड करा.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)