संकष्टी चतुर्थी बॅनर एडिटिंग २०२३ । संकष्टी चतुर्थी बॅनर एडिटिंग इन फोटोशॉप २०२३

THE PSD STORE
0

 


संकष्टी चतुर्थी बॅनर एडिटिंग २०२३ । संकष्टी चतुर्थी बॅनर एडिटिंग इन फोटोशॉप २०२३


नमस्कार  मित्रांनो,

स्वागत आहे तुमचा सुत्रा ग्राफिक्सच्या ऑफिसिअल ब्लॉगिंग वेब पेज वर. 

या पेज वर तुम्हाला फोटोशॉप एडिटिंग बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तशेच या  विडिओ मधील संपूर्ण एडिटिंग मटेरियल या पेज वर खाली दिलेल्या डाउनलोड बटण ने डाउनलोड करू शकता.


फोटोशॉप मध्ये संकष्टी चतुर्थी बॅनर एडिट करण्यासाठी, आपण खालील पद्धतींचा वापर करू शकता:


स्टेप - १) क्रिएट न्यू फाईल

 File या ऑप्शनवर क्लिक करून New डोक्यूमने वर क्लिक करा. New डोक्यूमट तयार करूया. 



स्टेप - २) क्रिएट न्यू डॉक्यूमेंट

New डोकमेण्ट ला Name देऊन आपल्या गरजेनुसार डोकमेण्ट ची साईज घेऊया. 
width - २००० pixel 
hight - २००० pixel 
resoluation - ३०० सेट करूया



स्टेप - ३) सेट बॅकग्राऊंड 

तुमच्या गरजेनुसार योग्य बॅकग्राऊंड सेट करा. योग्य कलर कॉम्बिनेशन, योग्य तो फोटो इफेक्टचा वापर करा.



स्टेप - ४) ऍड बाप्पा फोटो

गणपती बाप्पाचा तुम्हाला आवडेल तो फोटो गुगळ वरून डाउनलोड करा. व तुम्ही तुमच्या देसाईन नुसार त्या फोटोचा वापर करा 
फोटोला परफेक्ट कटिंग करून
योग्य तो फोटो फिल्टर वापरून 
योग्य तो इफेक्ट अप्पलाय करून वापर 



स्टेप - ५) ऍड टेक्स्ट / फॉन्ट 

संकष्ट चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा किव्वा संकष्ट चतुर्थी च्या मनःपूर्वक शुभेच्छा 
सर्व टेक्स्ट इफेक्ट अप्पलाय करून
योग्य तो फॉन्ट चा वापर करा 
मेन म्याटर साठी बोल्ड फॉण्टचा वापर करा 
शुभेच्छा साठी सिम्पल फॉन्ट चा वापर करा 
व इतर टेक्स्ट साठी साधा व सरळ फॉन्ट चा वापर करा 


स्टेप - ६) इतर डिसाईन्स व इफेक्ट्स 

डिझाईन मध्ये गरजेनुसार काही इफेक्ट्स व डिझाईन रिलेटेड आवश्यक त्या वस्तू व इफेक्ट चा वापर करा.
गरजेच्या डिटेल्स व डिझाईन सुंदर दिसेल असा इफेक्ट चा वापर करा.


स्टेप - ७) डिझाईन वर्क सेवा करा

आपण बनवलेली डिझाईन सेव करा. सेव करण्यासाठी खालील स्टेप्स फोल्लो करा 
क्लिक File >> क्लिक Save या ओप्टिव वर क्लिक करा.


अशाप्रकारे आपण फोटोशॉप मध्ये संकष्टी चतुर्थी बॅनर डीसाईन करू शकतो.

विडिओ ट्युटोरिअल




विडिओ मध्ये वापरलेले संपूर्ण मटेरियल खाली दिलेल्या डाउनलोड बटण वर क्लिक करून डाउनलोड करा.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)