Azadi ka Amrit Mahotsav Banner Design | 75th Independence day banner editing

THE PSD STORE
0

 


Azadi ka Amrit Mahotsav Banner Design | 75th Independence day banner editing


नमस्कार मित्रांनो,

स्वागत आहे  तुमच आपल्या PAGE वर, तर तुम्हाला या पेज वर आझादी का अमृत महोत्सव बॅनर एडिटिंग ची PHOTOSHOP PSD FILE & PNG मटेरियल DIRECT GOOGLE DRIVE LINK बटण मिलनार अहे.


Azadi ka Amrit Mahotsav हा...

भारत सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना मोठ्या उत्साहात आणि श्रद्धांजलीसह भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि सरकारने या उत्सवाला 'आझादी का अमृत महोत्सव' असे नाव दिले.

अमृत महोत्सव म्हणजे भव्य उत्सवाचे अमृत जो ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे प्रतीक आहे, भारत सरकारने 2021 ते 2022 या कालावधीत तो साजरा केला.


VIDEO TUTORIAL

आझादी का अमृत महोत्सव बॅनर EDITING चा ट्यूटोरियल व्हिडीओ बघून तुम्ही सुधा EDITING शिकू शकता.



नवीन नवीन बॅनर EDITING ट्युटोरियल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला SUBSCRIBE करूण BELL आयकॉन ला दाबा. नवीन व्हिडीओ चे अपडेट तुम्हाला भेटत रहातील.


FOLDER मध्ये काय काय येणार ?? 

  • PHOTOSHOP PSD FILE IN THE FOLDER
  • ALL PNG MATERIAL IN THE FOLDER
  • ALL OPEN SAPARATE LAYERS IN THE FOLDER
  • ALL FONT GIVEN IN THE FOLDER

Azadi ka Amrit Mahotsav Banner Design संपूर्ण  MATERIAL PSD FILE DOWNLOAD करण्यासाठी खालील DOWNLOAD  बटन वर क्लिक करा.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)